मंत्रालयाच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झालेली आहे. pass न काढता सचिव गेट मधून महिला मंत्रालय परिसरामध्ये प्रवेश घेतला. फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तिने तोडफोडही केली आहे.