कधीही न पाहिलेली ठिकाण पाहण्यासाठीची उत्सुकता अनेकांमध्ये असते. कोल्हापुरात tourist guide म्हणून काही अंध बांधव पर्यटनाबाबत माहिती देणारं एक केंद्र चालवतायत. पर्यटन सुविधा केंद्र या नावाने सुरू असलेलं, हे केंद्र आहे आणि हे माहिती केंद्र चार दृष्टीबाधित व्यक्तींमार्फत चालवलं जातंय. याच कोल्हापुरातल्या मी सध्या पर्यटन पर्यटन सुविधा केंद्रावर आहे आणि माझ्या पाठीमागची सगळी आपण दृश्य पाहतोय.