विधानसभेला इंदापूर विधानसभा मतदार संघाची राज् यात चर्चा रंगते. यंदाही ती तितक्याच जोरानं रंगलेली आहे. शरद पवार गड्याकडून अप्पासाहेब जगदाळे की प्रवीण माने यापैकी कोण मैदानामध् ये असणार