मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या निकालाची सिनेट ची निवडणूक पार पडल्यानंतर आज निकाल जाहीर होतायत. पाच जागांवर युवा सेनेचे उमेदवार विजयी झाल्याची प्राथमिक माहिती हाती येते आहे.