पापणीचा शेवटचा केस आणि कॅन्सरशी लढा, हिना खानने सांगितल्या केमोथेरपीच्या वेदना 

Edited by Harshada J S Image credit:Hina Khan Instagram 
Image credit: Hina Khan Instagram 

अभिनेत्री हिना खान कर्करोगाशी झुंज देत आहे. सध्या तिची अंतिम टप्प्यातील केमोथेरपी सुरू आहे.

Image credit: Hina Khan Instagram 

काही महिन्यांपूर्वी केमोथेरपीमुळे केस गळण्याआधीच हिनाने केस कापले होते. 

Image credit: Hina Khan Instagram 

दुसरीकडे आता केमोथेरपीमुळेचे तिच्या पापण्यांचे केस गळत आहेत. इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिने याबाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअर केलीय. 

Image credit: Hina Khan Instagram 

पोस्टमध्ये तिने डोळ्याचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या पापण्यांचे केस कमी झालेले दिसत आहेत. 

Image credit: Hina Khan Instagram 

पापण्यामधील या शेवटच्या केसाने माझ्यासोबत सर्व गोष्टींचा लढा दिलाय. हा एकमेव केस माझ्याकरिता प्रेरणा आहे - हिना खान

Image credit: Hina Khan Instagram 

आम्ही सर्व गोष्टींचा सामना करू, असेही हिना खानने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. 

Image credit: Hina Khan Instagram 

हिना खानच्या या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही कमेंट्स करून कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Image credit: Hina Khan Instagram 

जुही परमारने लिहिलंय की, सुंदर मनाची सुंदर मुलगी तर अभिषेक कुमारने म्हटलंय की - मॅम लवकरच सर्व काही ठीक होणार आहे. 

आणखी वाचा

दोस्ताचा हात सुटला! सलमान खानने बाबा सिद्दिकींचे घेतले अंतिम दर्शन

marathi.ndtv.com