हिना खान पोहोचली मालदीवमध्ये, शेअर केले सुंदर PHOTOS

Edited by Harshada J S Image credit: Hina Khan Insta
Image credit: Hina Khan Insta

अभिनेत्री हिना खान मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय. 

Image credit: Hina Khan Insta

हिनाने मालदीवमध्ये स्नॉर्कलिंगचाही आनंद घेतला.

Image credit: Hina Khan Insta

हिना खान ब्रेस्ट कॅन्सरविरोधात लढा देतेय. ती ज्या पद्धतीने या आजाराचा सामना करतेय, त्या हिंमतीचे चाहते प्रचंड कौतुक करताहेत. 

Image credit: Hina Khan Insta

व्हेकेशन लुकमध्ये हिना खान प्रचंड सुंदर दिसत आहे. 

Image credit: Hina Khan Insta

काही फोटोंमध्ये तिने हेअर वीग लावल्याचे दिसतेय.

Image credit: Hina Khan Insta

तर काही फोटोमध्ये हिनाचा नॅचरल लुकही पाहायला मिळाला. 

Image credit: Hina Khan Insta

कितीही मोठे संकट आले तरीही दिलखुलासपणे जगले पाहिजे, असा संदेश देऊन हिनाने सर्वसामान्यांना आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देतेय.

Image credit: Hina Khan Insta

हिनाच्या फोटोवर नेटकरी 'लवकर बरी हो' आणि 'शेर खान' अशा कमेंट्स करत आहेत. 

आणखी वाचा

युवानेत्यासोबत अफेअरच्या चर्चा, बोल्ड अभिनेत्रीच्या वडिलांना 25 लाखांचा गंडा

marathi.ndtv.com