दृष्ट लागण्याजोगे सारे! 15 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर कीर्ति सुरेश-एंथनी थाटिलने केले लग्न
Edited by Harshada J S Image credit: Keerthy Suresh Insta Image credit: Keerthy Suresh Insta साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुंदर अभिनेत्री कीर्ति सुरेश आणि एंथनी थाटिल यांचा विवाहसोहळा थाटामाटामध्ये पार पडला.
Image credit: Keerthy Suresh Insta 'दसारा' फेम अभिनेत्री कीर्तिने गोव्यामध्ये लग्न केले, तिच्या ग्रँड लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Image credit: Keerthy Suresh Insta सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही कमेंट बॉक्समध्ये दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Image credit: Keerthy Suresh Insta रिपोर्ट्सनुसार, कीर्ति सुरेशचा पती एंटनी थाटिल एक उद्योगपती आणि त्याचा व्यवसाय देशासह दुबईमध्येही पसरलाय.
Image credit: Keerthy Suresh Insta एंटनी आणि कीर्ति तब्बल 15 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.
Image credit: Keerthy Suresh Insta कीर्ति सुरेश सिनेनिर्माते जी. सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांची मुलगी आहे. 2000मध्ये कीर्तिने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली.
Image credit: Keerthy Suresh Insta यानंतर 2013मध्ये मल्याळम भाषिक 'गीतांजली' सिनेमामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली.
आणखी वाचा
अनुराग कश्यपच्या लेकीच्या वेडिंग रिसेप्शनला सेलिब्रिटींची हजेरी
marathi.ndtv.com