एअरटेल पॅकच्या वाढल्या किंमती, ही ट्रिक वापरुन जुन्या किंमतीचे प्लान करा रीचार्ज 

Image credit: Canva
2/07/2024 2/07/2024

 एअरटेल कंपनीचे मोबाइल रीचार्ज पॅक महागले आहेत. 

Image credit: Canva 2/07/2024

एअरटेल रीचार्ज पॅकच्या किंमती वाढल्याने कोट्यवधी युजर्सना याचा फटका बसला आहे. 

Image credit: Canva 2/07/2024

एअरटेल कंपनीने रीचार्ज प्लानमध्ये 20 ते 50 रुपयांपर्यंत वाढ केलीय. तर डेटा पॅकमध्येही 3 ते 12 रुपये वाढवण्यात आले आहेत.

Image credit: Canva 2/07/2024

तुम्ही देखील एअरटेल युजर असाल तर चिंता करू नका. कारण एक ट्रिक वापरून तुम्हीही जुन्या किंमतीचे पॅक रीचार्ज करू शकता.

Image credit: Canva 2/07/2024

ही ट्रिक म्हणजे अन्य काहीही नाही तर कंपनीचा नवीन डेटा प्लान सुरू होण्याची तारीख.

Image credit: Canva 2/07/2024

एअरटेल कंपनीच्या नव्या प्लानच्या किंमती 3 जुलैपासून लागू होणार आहे आणि आज 2 जुलै आहे. 

Image credit: Canva 2/07/2024

म्हणजे जुन्या किंमतीचे रीचार्ज करण्यासाठी तुमच्याकडे आजच्या दिवसाचा कालावधी आहे. 

Image credit: Canva 2/07/2024

या ट्रिकद्वारे तुम्ही 84 किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी रीचार्ज करू शकता. 

Image credit: Canva 2/07/2024

पोस्टपेड युजर्ससाठी नवीन डेटा प्लानच्या किंमतीमध्ये 100 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

Image credit: Canva 2/07/2024

त्यामुळे युजर्स जुने डेटा प्लान 3 जुलैपूर्वी रीचार्ज करू शकता. 

Image credit: Canva 2/07/2024

आणखी वाचा

स्वाक्षरीमध्ये 2 बिंदू देणाऱ्यांचा असा असतो स्वभाव, तुम्हीही व्हाल इम्प्रेस

marathi.ndtv.com