अभिषेकने ऐश्वर्याला Birthday Wish केले नाही, युजर म्हणाले - स्पेशल पोस्ट करायला हवे होते
Edited by Harshada J S
Image credit: Abhishek Bachchan Insta
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा आज 51वा वाढदिवस आहे.
Image credit: Abhishek Bachchan Insta
सोशल मीडियावर चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
Image credit: Abhishek Bachchan Insta
दुसरीकडे अभिषेक बच्चनने ऐश्वर्यासाठी सोशल मीडियावर एकही खास पोस्ट शेअर केलेली नाही. या गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले.
Image credit: Abhishek Bachchan Insta
अभिषेकची ही गोष्ट नेटकऱ्यांना चांगलीच खटकल्याचे दिसत आहे.
Image credit: Abhishek Bachchan Insta
नेटकऱ्यांनी यावरून उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली.
Image credit: Abhishek Bachchan Insta
अभिषेकने गेल्या वर्षी ऐश्वर्यासाठी पोस्ट केलेल्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत नाराजी व्यक्त केली.
Image credit: Abhishek Bachchan Insta
पूजा झा नावाच्या युजरने म्हटलंय की, 'अभिषेकजी आजची पोस्ट शेअर करा'.
Image credit: Abhishek Bachchan Insta
'आज पोस्ट का शेअर केली नाही?आजही सेलिब्रेट करा ना', असे Zurie नावाच्या युजरने कमेंट केली.
Image credit: Abhishek Bachchan Insta
तुम्ही काहीतरी स्पेशल पोस्ट करू शकले असतात, असेही एका युजरने म्हटलंय.
Image credit: Abhishek Bachchan Insta
दरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या घटस्फोट घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहेत.
Image credit: Abhishek Bachchan Insta
निमरत कौरमुळे या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झालाय, असेही म्हटले जात आहे.
Image credit: Nimrat Kaur Insta
आणखी वाचा
जब्या-शालूचं जमलं? सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरातच्या हळदीचा PHOTO VIRAL
marathi.ndtv.com