अशोक सराफ-निवेदिता यांचा लग्नसोहळा कुठे आणि कसा होता? वाचा भन्नाट किस्सा
Edited by Harshada J S Image credit: Nivedita Saraf Insta Image credit: Nivedita Saraf Insta ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्याकडे आदर्श जोडपे म्हणून पाहिले जाते.
Image credit: Nivedita Saraf Insta अशोक सराफ आणि निवेदिता यांच्याप्रमाणे आपलंही नाते असावे,असे प्रत्येकाला वाटते.
कारण या दोघांचे आजही एकमेकांवर तरुणापणात होते तितकेच प्रेम आहे.
Image credit: Nivedita Saraf Insta Image credit: Nivedita Saraf Insta पण अशोक सराफ आणि निवेदिता यांचा लग्नसोहळा कसा होता, कुठे होता? हे तुम्हाला माहितीय? चला जाणून घेऊया...
Image credit: Nivedita Saraf Insta डेस्टिनेशन वेडिंग झाल्याची माहिती खुद्द निवेदिता सराफ यांनी एका मुलाखतीदरम्यान दिली.
Image credit: Nivedita Saraf Insta गोव्यातील मंगेशीच्या देवळात लग्न व्हावे, अशी निवेदिता यांच्या सासूबाईंची इच्छा होती, त्यामुळे मंगेशी मंदिरात लग्नसोहळा पार पडला.
Image credit: Nivedita Saraf Insta अशोक सराफ यांच्या मावस भावंडांनी म्हणजे खवटे कुटुंबीयांनी गोव्यामध्ये त्यांच्या लग्नसोहळ्याची व्यवस्था केली होती.
Image credit: Nivedita Saraf Insta तसेच निवेदिता यांचे माहेरही गोव्यातच होते, असेही त्यांनी सांगितले.
Image credit: Nivedita Saraf Insta माहेर आणि सासरकडील मंडळींनी एकत्र येऊन हळदीचा सोहळा पार पडल्याचेही निवेदिता यांनी सांगितले.
Image credit: Nivedita Saraf Insta 27 जून 1990 रोजी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचे लग्न झाले होते.
आणखी वाचा
दिवसभरात इतके लिटर पाणी प्यायलात तर पटकन कमी होईल वजन
marathi.ndtv.com