जेवताना या गोष्टी हाताने वाढू नये, पंचांगकर्त्यांनी सांगितलं मोठे कारण
Edited by Harshada J S
Image credit: Canva
जेवताना किंवा जेवायला वाढताना
काही गोष्टी हातांनी वाढू नये,
असे म्हणतात.
Image credit: Canva
पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती सोशल मीडियावर शेअर केलीय.
Image credit: Canva
हस्तदत्तं तु यत्स्नेहं लवणं व्यंजनादिकम् |दातुश्च नोपतिष्ठेत् भोक्ता भुज्जितकिल्मिषं|| हा श्लोक देखील त्यांनी व्हिडीओमध्ये नमूद केलाय.
Image credit: Canva
देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेह म्हणजे तूप-तेल, चटणी, कोशिंबीर यासारखे पदार्थ हाताने वाढू नये.
Image credit: Canva
मीठ देखील हाताने वाढू नये.
Image credit: Canva
हे पदार्थ पळी किंवा चमच्याने वाढावे,
असे गौरव देशपांडे यांनी सांगितले आहे.
Image credit: Canva
पळी-चमच्याचा वापर केला नाही तर संबंधित व्यक्ती देणाऱ्याचं थेट पापच भक्षण करत असतो, असे कारण त्यांनी सांगितलंय.
Image credit: Canva
त्यामुळे या गोष्टी ताटामध्ये वाढण्याच्या वेळेस काळजी घ्यावी, असाही सल्ला त्यांनी दिलाय.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
रोज नारळ पाणी प्यायल्यास काय होईल?
marathi.ndtv.com