'जो पहिल्यांदा दिसेल त्याला मारा...' सिद्दीकींच्या शूटरचा धक्कादायक खुलासा
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: ANI
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटर शिवकुमार गौतमला पोलिसांनी 10 नोव्हेंबरला उत्तर प्रदेशातील बहरिच शहरातून अटक केली.
Image credit: IANS
चौकशीदरम्यान शिवकुमार गौतमने धक्कादायक खुलासे केले आहेत.
लॉरेन्स बिश्नोई गँगने त्याला बाबा सिद्दीकी किंवा झीशान सिद्दीकी यांच्यापैकी एकाची हत्या करण्याचे काम सोपवल्याचे शिवकुमारने सांगितले.
Image credit: IANS
दोघांपैकी जे कोणी पहिले दिसेल त्यावर गोळ्या झाडा, असे आदेश अनमोल बिश्नोईने दिल्याचे शिवकुमारने सांगितले.
Image credit: IANS
सिद्दीकींची हत्या केल्यानंतर उज्जैन, वैष्णो देवी आणि त्यानंतर परदेशात पळ काढण्याची शिवकुमारची योजना होती.
Image credit: IANS
Image credit: Baba Siddique FB
सिद्दीकींच्या हत्येनंतर शिवकुमार पुण्यामध्ये जवळपास 7 दिवस राहिला.
Image credit: Baba Siddique X
बाबा सिद्दीकींची 12 ऑक्टोबरला हत्या केल्यानंतर शिवकुमार फरार झाला होता.
Image credit: xyz
सिद्दीकी हत्या प्रकरणात यापूर्वी अनुराग कश्यप, आकाश श्रीवास्तव, ज्ञान प्रकाश त्रिपाठी आणि अखिलेंद्र प्रताप सिंहलाही अटक करण्यात आलीय.
आणखी वाचा
सलमानला बिश्नोईच्या नावाने पुन्हा धमकी, 5 कोटींची केली मागणी
marathi.ndtv.com