राजकारण्यांसह बॉलिवूडकरांनीही बाबा सिद्दिकींचे घेतले अंतिम दर्शन

Edited by Harshada J S Image credit: Baba Siddique X Image credit: Baba Siddique X

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दिकी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी राजकारण्यांसह बॉलिवूडकरांनी उपस्थिती दर्शवली.

Image credit: Baba Siddique X

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई

भाजप नेते कृपाशंकर सिंह 

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे

अभिनेते सयाजी शिंदे

शिवसेना आमदार (उबाठा) सचिन अहिर

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड

मंत्री मंगल प्रभात लोढा

शिवसेना नेते (शिंदे गट) संजय निरुपम

प्रिया दत्त

राज कुंद्रा

अभिनेत्री सना खान

पूजा भट

सलमान खानचा भाऊन सोहेल खान आणि बहीण अर्पिता

आणखी वाचा

दोस्ताचा हात सुटला! सलमान खानने बाबा सिद्दिकींचे घेतले अंतिम दर्शन

marathi.ndtv.com