शरीराच्या या 3 जागी लावा तेल, त्वचेपासून ते केसांपर्यंत सर्व समस्या होतील दूर 

Edited by Harshada J S  Image credit: Canva

रात्री झोपण्यापूर्वी शरीराच्या तीन जागी नारळाचे काही थेंब लावून मसाज केल्यास आरोग्यास मोठे फायदे मिळू शकतात. 

Image credit: Canva

शरीराच्या कोणकोणत्या भागावर तेल लावावे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

झोपण्यापूर्वी नारळाच्या तेलाचे 2-3 थेंब नाभीवर लावा.

Image credit: Canva

नाभीवर तेल लावल्यास चेहरा, ओठ, केस तसेच संपूर्ण आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

 तेलाचे 1-2 थेंब नाकामध्ये सोडा.

Image credit: Canva

नाकामध्ये तेलाचे काही थेंब सोडल्यास चांगली झोप येते. डोकेदुखी, तणाव, मायग्रेन, केस-त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

नारळाच्या तेलाचे काही थेब बोटांच्या टोकावरही लावा. यानंतर बोटे एकमेकांवर हळूवार रगडा. 

Image credit: Canva

नियमित हे उपाय केल्यास काही दिवसांतच कित्येक समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

Onion Water: कांद्याचे पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com