Alsi Water Benefits: चेहऱ्यावर अळशीचे पाणी लावण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
अळशीमध्ये ओमेगा-3चे प्रमाण जास्त असते, केवळ डाएटच नव्हे तर ब्युटी केअर रुटीनमध्येही अळशीच्या बियांचा समावेश केला जाऊ शकतो.
Image credit: Canva
अळशीचे पाणी चेहऱ्यावर लावण्याचे
फायदे जाणून घेऊया...
Image credit: Canva
दोन चमचे अळशीच्या बिया
मिक्सरमध्ये वाटा.
Image credit: Canva
ग्लासभर पाण्यामध्ये अळशीच्या
बियांची पावडर मिक्स करावी.
Image credit: Canva
तीन ते चार तासांनंतर अळशीचे
पाणी जेलीसारखे होईल.
Image credit: Canva
अळशीचे हे पाणी चेहऱ्यावर लावून
मसाज करावा.
Image credit: Canva
अळशीचे पाणी चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या आणि सैल त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
त्वचा संवेदनशील असल्यास
हा उपाय करणे टाळावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
मॉइश्चराइझरविना थेट सनस्क्रीन लावू शकतो का?
marathi.ndtv.com