रात्री या डाळीचे फेसपॅक लावा, सकाळी चेहऱ्यावर येईल जबरदस्त ग्लो
Edited by Harshada J SImage credit: Shraddha Kapoor Instagram
ब्युटी केअर रुटीनमध्ये मसूर डाळीच्या फेसपॅकचा समावेश नक्की करा. हे फेसपॅक लावल्यास त्वचा चमकदार व सुंदर होते.
Image credit: Canva
मसूर डाळ भिजत ठेवा. यानंतर मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. चेहरा-मानेवर 20 मिनिटांसाठी पेस्ट लावा व थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या.
Image credit: Canva
Heading 2
Heading 2
मसूर डाळ पावडरमध्ये हळद-गुलाब पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा. या फेसपॅकमुळे मुरुमांची समस्या दूर होते.
Image credit: Canva
मसूर डाळ कच्च्या दुधात भिजत ठेवा व पेस्ट करून 20 मिनिटांसाठी चेहरा-मानेवर लावा. नियमित फेसपॅकचा वापर केल्यास त्वचा चमकदार होईल.
Image credit: Canva
मसूर डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा व सकाळी मिक्सरमध्ये डाळ वाटून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोळ्यांखाली 15-20 मिनिटे लावा व थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
Image credit: Canva
मसूर डाळ वाटून त्यामध्ये थोडेसे मध मिक्स करा व हे मिश्रण लावून हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करावा. 10 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
किचनमधील या पिवळ्या मसाल्यामुळे पांढरे केस होतील मुळासकट काळे