14 दिवसांत चेहऱ्यावर येईल काचेसारखी चमक, रिकाम्या पोटी प्या हे ड्रिंक

Edited by Harshada J S Image credit: Canva

चेहऱ्यावर नैसर्गिक तेज यावे, यासाठी लोक महागड्या क्रीमचा वापर करतात. 

Image credit: Canva

महागड्या क्रीम वापरुनही त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका होत नाही. 

Image credit: Canva

चेहऱ्यावर काचेसारखी चमक येण्यासाठी रिकाम्या पोटी रामबाण पेय पिण्याचा सल्ला डाएटिशियनने दिलाय. 

Image credit: Canva

डाएटिशियन शिल्पा अरोडाने इन्स्टाग्राम हँडलवर यासंदर्भातील व्हिडीओ देखील शेअर केलाय. 

Image credit: Canva

नियमित सकाळी रिकाम्या पोटी धण्याचे पाणी पिण्याचा सल्ला शिल्पा अरोडाने दिलाय. 

Image credit: Canva

धण्याचे पाणी पिणे सुरू केल्यास दोन-तीन आठवड्यांतच चेहऱ्यावर सकारात्मक परिणाम दिसू लागतील.

Image credit: Canva

रात्री दोन चमचे धणे ग्लासभर पाण्यात भिजत ठेवा. हे मिश्रण सकाळी 5-10 मिनिटे गॅसच्या मध्यम आचेवर गरम करा.

Image credit: Canva

धण्याचे पाणी गाळा आणि प्या. हवे असल्यास पाण्यात लिंबाचा रस मिक्स करू शकता. 

Image credit: Canva

धण्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, लोह आणि मॅग्नेशिअम यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. 

Image credit: Canva

धण्यातील पोषणतत्त्वांमुळे त्वचा डिटॉक्स होते आणि पिग्मेंटेशनची समस्या कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

आणखी वाचा

नियमित सायकल चालवण्याचे फायदे

marathi.ndtv.com