डार्क सर्कल होतील गायब, केवळ वापरा ही घरगुती गोष्ट

धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे हल्ली बहुतांश लोक डार्क सर्कलच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. 

Image credit: Canva

घरगुती उपाय करून डार्क सर्कलच्या समस्येतून सुटका होऊ शकते. 

Image credit: Canva

डार्क सर्कलपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून बटाट्याचा वापर करू शकता. 

Image credit: Canva

सर्वप्रथम अर्धा बटाटा घ्या आणि तो स्वच्छ धुऊन घ्यावा. 

Image credit: Canva

बटाटा किसून घ्यावा आणि त्याचा रस काढावा.

Image credit: Canva

आता बटाट्याचा रस कापसाच्या मदतीने डोळ्यांच्या आसपास पाच ते 10 मिनिटे लावून ठेवावा. 

Image credit: Canva

नियमित स्वरुपात हा उपाय केल्यास डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

बटाटा ताजाच असावा आणि बटाट्याचा रस डोळ्यांमध्ये जाणार नाही, याची काळजी घ्यावी. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

महिलांनी रोज सुके खोबरे का खाल्ले पाहिजे?

marathi.ndtv.com