आवळ्यापासून शॅम्पू तयार करण्याची सोपी पद्धत
Edited by Harshada J S
Image credit: Sai Tamhankar Insta
5-6 सुकवलेले अथवा ताजे आवळे, 2 मोठे चमचे रीठा आणि शिकाकाई, पाणी
Image credit: Canva
आवळा, रीठा आणि शिकाकाई 500ml पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.
Image credit: Canva
दुसऱ्या दिवशी हे मिश्रण गॅसच्या मध्यम आचेवर 15-20 मिनिटे उकळा. मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करावा.
Image credit: Canva
मिश्रण थोडा वेळ थंड होऊ द्यावे, यानंतर ते हाताने मॅश करा आणि गाळणीने गाळून घ्यावे.
Image credit: Canva
गाळलेल्या मिश्रणाचा शॅम्पू म्हणून वापर करावा.
Image credit: Canva
आवळ्याचा शॅम्पू केसांवर लावून 5-10 मिनिटे मसाज करावा, यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्यावे.
Image credit: Canva
आवळ्याचा शॅम्पू तुम्ही 7-10 दिवस स्टोअर करुन ठेवू शकता. हवे असल्यास त्यामध्ये 1 चमचा अॅलोव्हेरा जेलही मिक्स करावे.
Image credit: Canva
आवळ्याच्या शॅम्पूमुळे केस चमकदार आणि मजबूत होतील. कोंड्याचीही समस्या दूर होईल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
पुदिन्याची दोन पाने चावून खाल्ल्यास शरीरात होतील मोठे बदल
marathi.ndtv.com