केळी खाल्ल्यास त्वचेमध्ये कोणते बदल दिसतील?
Edited by Harshada J S
Image credit: Sai Tamhankar Insta
केळ्यातील व्हिटॅमिन सीमुळे त्वचेवर तेज येण्यास मदत मिळते आणि त्वचेला असंख्य फायदे मिळतील.
Image credit: Canva
केळ्यातील पोषणतत्त्वांमुळे त्वचेला नैसर्गिस स्वरुपात मॉइश्चराइझर मिळेल. ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होईल.
Image credit: Canva
केळ्याचे फेसपॅक लावल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत मिळेल आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो यईल.
Image credit: Canva
केळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत, ज्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
केळ्यामध्ये मध मिक्स करुन त्याचे पॅक तयार करा. चेहऱ्यावर 15 मिनिटांसाठी लावा.
Image credit: Canva
आठवड्यातून दोन वेळा केळ्याचे फेस पॅक लावू शकता.
Image credit: Canva
केळ्याच्या फेसपॅकमुळे त्वचा मऊ आणि सतेज होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
काळ्या द्राक्षांचा रस पिण्याचे 7 फायदे
marathi.ndtv.com