मॉइश्चराइझरविना थेट सनस्क्रीन लावू शकतो का?

Edited by Harshada J S Image credit: Canva

स्किन केअर रुटीनमध्ये CTMचा समावेश असतो. म्हणजे क्लीझिंग, टोनिंग आणि मॉइश्चराइझर.

Image credit: Canva

या तीन प्रक्रियांनंतर सनस्क्रीन
लावणे आवश्यक असते. 

Image credit: Canva

पण मॉइश्चराइझरविना सनस्क्रीन
लावणे योग्य ठरेल का? 

Image credit: Canva

क्रीम किंवा मॉइश्चराइझरनंतरही
सनस्क्रीन लावले जाऊ शकते. 

Image credit: Canva

त्वचा कोरडी असेल तर केवळ सनस्क्रीन लावल्यास त्वचा खेचल्यासारखे वाटेल. 

Image credit: Canva

केवळ तुमचा चेहरा फेसवॉशने
धुतलेला असावा. 

Image credit: Canva

त्वचा तेलकट किंवा संवेदनशील नसेल तर मॉइश्चराइझरविना सनस्क्रीन लावले जाऊ शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 काकडीमुळे वेटलॉस होण्यास कशी मदत मिळेल?

marathi.ndtv.com