Weight Loss Tips : या गोष्टी लक्षात ठेवल्या तर वजन होईल पटकन कमी
Edited by Harshada J S
Image credit: Karisma Kapoor Instagram
वजन घटवणे व शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करणे, या गोष्टी काही लोकांसाठी आव्हानात्मक ठरू शकतात.
Image credit: Canva
शरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी काही साध्या-सोप्या टीप्स फायदेशीर ठरू शकतात.
Image credit: Canva
शरीरातील चरबी घटवण्यासाठी प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स व कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
Image credit: Canva
नियमित व्यायाम केल्यास शरीरातील फॅट्स घटू शकतात. त्यामुळे चालणे, सायकल चालवणे यासारखे व्यायाम करावेत.
Image credit: Canva
पुरेशा प्रमाणात झोप घेतल्यास शरीरातील चरबी घटण्यास मोठी मदत मिळू शकते. 7-8 तास झोपल्यास चयापचयाची क्षमता सुधारते.
Image credit: Canva
दिवसभर कमीत कमी 8-10 ग्लास पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातात. यामुळेही चयापचयाची क्षमता सुधारते.
Image credit: Canva
ताणतणावामुळेही शरीराचे वजन वाढते. तणाव कमी करण्यासाठी योगासनांचा सराव करावा, ध्यानधारणा करावी.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
लोरेम इप्सम एक छद्म-लैटिन पाठ है जिसका उपयोग मुद्रण
marathi.ndtv.com