Beauty Tips: केस-त्वचेवर या वेळेस लावा अ‍ॅलोव्हेरा जेल, मिळतील मोठे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

केस-त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवायची असल्यास सर्वात रामबाण उपाय म्हणजे अ‍ॅलोव्हेरा जेल.

Image credit: Canva

कोरफडीचे रोप तुम्ही घरामध्ये लावू शकता आणि त्याचा गर काढून केस तसेच चेहऱ्यासाठी वापरू शकता. 

Image credit: Canva

अ‍ॅलोव्हेरा जेल केस आणि चेहऱ्यावर लावण्याची योग्य वेळ तुम्हाला माहिती आहे का? 

Image credit: Canva

योग्य वेळेस अ‍ॅलोव्हेरा जेल त्वचा किंवा केसांवर लावल्यास त्याचे दुप्पट फायदे मिळू शकतात. 

Image credit: Canva

अ‍ॅलोव्हेरा जेलचा कोणत्या वेळेस वापर करावा, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

रात्री झोपताना अ‍ॅलोव्हेरा जेल चेहऱ्यावर लावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा धुवावा. 

Image credit: Canva

त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावर डाग देखील कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

सकाळी केस धुण्यापूर्वी अ‍ॅलोव्हेरा जेल दोन ते तीन तासांपूर्वी केसांवर लावा. 

Image credit: Canva

यामुळे केस मुळासकट मजबूत होतील आणि स्कॅल्प हायड्रेट राहील. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Moringa Water: शेवग्याच्या शेंगांचे पाणी पिण्याचे मोठे फायदे

marathi.ndtv.com