डाएटमध्ये काही पौष्टिक बियांचा समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो.
Image credit: Canva
न्युट्रिशनिस्ट दीपशिखा जैनच्या माहितीनुसार, महिलांनी अळशीच्या बियांचे सेवन नक्की करावे.
Image credit: Canva
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असतात.
Image credit: Canva
अळशीमध्ये लिग्नेन नावाचे फायटोएस्ट्रिजन असते, ज्यामुळे हार्मोन्सच्या स्थितीत सुधारणा होते.
Image credit: Canva
अळशीच्या बिया नियमित खाल्ल्यास मासिक पाळीशी संबंधित समस्या देखील कमी होतात.
Image credit: Canva
महिलांनी नियमित एक चमचा अळशीच्या बिया खाणे फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
अळशीच्या बिया भाजून खाऊ शकता किंवा दुधामध्येही मिक्स करू शकता.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
पहाटे 5 वाजता उठण्याचे फायदे
marathi.ndtv.com