बंगळुरूमध्ये कोसळली इमारत, 
5 जणांचा मृत्यू
 Edited by Harshada J S Image credit: PTI            
 बंगळुरू येथे निर्माणाधीन इमारत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 
  Image credit: PTI              
 सध्या परिसरामध्ये शोध मोहीम आणि बचावकार्य सुरू आहे. 
  Image credit: PTI              
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (22 ऑक्टोबर) रात्री ही घटना घडली. यानंतर तातडीने मदतकार्यास सुरुवात करण्यात आली.
  Image credit: PTI              
 बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस सुरू असताना ही घटना घडली. 
  Image credit: PTI              
 पूर्व बंगळुरूचे पोलीस उपायुक्त डी.देवराज यांनी सांगितले की, दुर्घटनेमध्ये पाच जण जखमी झाले आहेत. 
  Image credit: PTI              
 ढिगाऱ्याखाली आणखी तीन जण अडकल्याची भीती असल्याचंही देवराज म्हणाले.
  Image credit: PTI              
 ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. 
  Image credit: PTI              
 आतापर्यंत 13 जणांना सुरक्षितरित्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेले आहे. 
  Image credit: PTI              
 बचाव मोहीम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त इमारत 7 मजली होती. 
  Image credit: PTI              
 पूर्ण इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली लोक अडकले गेले. 
  Image credit: PTI             आणखी वाचा
   एक स्फोट आणि संसाराची राखरांगोळी, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
    marathi.ndtv.com