जान्हवी किल्लेकर म्हणते 'हे' माझे खरे नाव नाही! मग?

Image credit: Jahnavi Killekar Instagram

अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या 'बिग बॉस मराठी सीझन 5'मुळे चर्चेत आहे. 

Image credit: Jahnavi Killekar Instagram

शोमधील तिच्या आक्रमक खेळामुळे तिला सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. 

Image credit: Jahnavi Killekar Instagram

बिग बॉसच्या घरातील जान्हवीच्या अयोग्य वागणुकीमुळे रितेश देशमुखने तिला जेलमध्ये राहण्याचीही शिक्षा दिली होती. 

Image credit: Jahnavi Killekar Instagram

शिक्षेनंतर जान्हवीच्या खेळामध्ये आणि वागणुकीमध्ये बदल दिसून आलाय. यामुळे बिग बॉस तसेच रितेशने तिला दिलेली शिक्षा मागे घेतली.

Image credit: Jahnavi Killekar Instagram

दरम्यान जान्हवीच्या खासगी आयुष्यातील माहिती जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत, चला जाणून घेऊया तिच्याबाबत माहिती नसलेल्या गोष्टी...

Image credit: Jahnavi Killekar Instagram

जान्हवी किल्लेकरचे खरे नाव 'भावना गायकवाड' असे आहे. 

Image credit: Jahnavi Killekar Instagram

लग्नानंतर नाव बदलल्याची माहिती खुद्द जान्हवीने सांगितली आहे. 

Image credit: Jahnavi Killekar Instagram

जान्हवी किल्लेकर ही मूळची अलिबागची आहे. 

Image credit: Jahnavi Killekar Instagram

पण जान्हवीचा जन्म ठाणे शहरामध्ये झाला आहे. 

Image credit: Jahnavi Killekar Instagram

शिक्षण देखील तिने ठाणे शहरामध्येच पूर्ण केले आहे. 

Image credit: Jahnavi Killekar Instagram

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने स्वतःबाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअर केलीय.

Image credit: Jahnavi Killekar Instagram

आणखी वाचा

जावेद जाफरीच्या लेकीचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून व्हाल बेशुद्ध

marathi.ndtv.com