'एकवेळ पंतप्रधान नसतील तरी चालेल पण...' रितेश देखमुख थेट म्हणाला

Edited by Harshada J S
Image credit: Riteish Deshmukh Instagram

बिग बॉस मराठी सीझन 5 सध्या कलाकारांच्या चित्रविचित्र वागण्यामुळे चर्चेत आहे. 

Image credit: Riteish Deshmukh Instagram

अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या वागणुकीमुळे, गेम खेळण्याच्या पद्धतीमुळे वादग्रस्त ठरत आहे. 

Image credit: Nikki Tamboli Instagram

रितेश देशमुखनेही तिला भाऊच्या धक्क्यावर खडसावले आणि खडेबोल सुनावले. 

Image credit: Nikki Tamboli Instagram

निक्की तांबोळी भांडणादरम्यान घनश्याम दरोडेचा कर्मचारी म्हणून उल्लेख करते. 

Image credit: Nikki Tamboli Instagram

यावरून रितेश देशमुखने निक्कीला भाऊच्या धक्क्यावर झापले.

Image credit: Nikki Tamboli Instagram

 देशाला एकवेळ पंतप्रधान नसतील तरीही चालेल पण कर्मचारी पाहिजे. कारण कर्मचाऱ्यांशिवाय देश चालू शकत नाही; अशा शब्दांत रितेशने निक्कीला सुनावले.

Image credit: Riteish Deshmukh Instagram

स्वतःच्या सोयीनुसार निक्की मैत्री निभावते, असेही रितेशने ऐकवले.

Image credit: Riteish Deshmukh Instagram

तसेच खेळ खेळण्याच्या पद्धतीवरून जान्हवी किल्लेकरनंतर निक्कीवर जेलमध्ये जाण्याची वेळ येणार आहे, असेही रितेशने ठणकावले.

Image credit: Riteish Deshmukh Instagram

आणखी वाचा

लोरेम इप्सम एक छद्म-लैटिन पाठ है जिसका उपयोग मुद्रण 

marathi.ndtv.com