मनीषा राणीचा बोल्ड लुक, गोव्यामध्ये हॉलिडे करतेय एन्जॉय

Edited by Harshada J S Image credit: Manisha Rani Instagram  Image credit: Manisha Rani Instagram 

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि डान्सर मनीषा राणी विविध कारणांमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

Image credit: Manisha Rani Instagram 

मनीषा राणीने नुकतेच स्वतःचे बोल्ड अवतारातले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 

Image credit: Manisha Rani Instagram 

मनीषाचे हॉट अवतारातील फोटो पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढलीय. 

Image credit: Manisha Rani Instagram 

 मनीषा राणीचा हा अवतार पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. 

Image credit: Manisha Rani Instagram 

स्विमिंग पूलमध्ये उभे राहून तिनं हॉट पोझ दिली आहे. 

Image credit: Manisha Rani Instagram 

मनीषा राणीचा हा घायाळ करणारा लुक इंटरनेटवर चर्चेत आहेत.

Image credit: Manisha Rani Instagram 

मनीषाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

Image credit: Manisha Rani Instagram 

मनीषाच्या या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केले आहे. 

Image credit: Manisha Rani Instagram 

मनीषा राणी रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस ओटीटी 2'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचली आहे.

Image credit: Manisha Rani Instagram 

आणखी वाचा

शिवाली परबचा कुल बॅकलेस टॉप लुक चर्चेत 

marathi.ndtv.com