तो माझ्या पाठीवर चाकूने सलग वार करत होता... त्या रात्री काय घडलं? खुद्द सैफने सांगितलं
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI चाकू हल्लाप्रकरणी सैफ अली खानने मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवलाय. 16 जानेवारीच्या रात्री नेमके काय घडले, जाणून घेऊया खुद्द सैफकडून...
Image credit: PTI मी करीनासोबत बेडरुममध्ये होतो. तेव्हा जेहची देखभाल करणाऱ्या नॅनी एलियामा फिलिपच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला : सैफ
Image credit: PTI आवाज ऐकताच मी जेहच्या रुमकडे धाव घेतली, तेथे मी हल्लेखोरास पाहिले. त्यावेळेस माझा मुलगा झोपला होता : सैफ
Image credit: PTI हल्लेखोराला मी रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस गोंधळ उडाला : सैफ
Image credit: PTI झटापटीदरम्यान हल्लेखोराने माझ्या हातासह, मान आणि पाठीवर चाकूने वार केले : सैफ
Image credit: PTI कुटुंबीयांसह स्टाफला वाचवण्याचा मी प्रयत्न करत होतो आणि तो सलग माझ्या पाठीत चाकू खुपसत होता : सैफ
Image credit: IANS सैफ अली खानने आपल्या जबाबामध्ये या गोष्टी नोंदवल्या आहेत.
16 जानेवारीला मध्यरात्री सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला होता, ज्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला होता.
Image credit: IANS शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर 21 जानेवारीला सैफला लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
Image credit: IANS आणखी वाचा
घरात लक्ष्मी आली... शशांक केतकरने लेकीचे ठेवले 'हे' नाव
marathi.ndtv.com