सलमान खानला पुन्हा जीवे ठार मारण्याची धमकी, मेसेजद्वारे 2 कोटी रुपयांची मागणी
 Edited by Harshada J S Image credit: Salman Khan Insta             
 वाहतूक पोलिसांच्या फोनवर मेसेज पाठवून मंगळवारी (29 ऑक्टोबर) आणखी एका अज्ञाताने सलमान खानला धमकी दिलीय. 
 Image credit: Salman Khan Insta               
 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्याने 2 कोटी रुपयांची मागणीही केलीय. 
 Image credit: Salman Khan Insta               
 मागितलेली रक्कम मिळाली नाही तर सलमान खानला जीवे ठार करू, अशा स्वरुपाची धमकी देण्यात आलीय. 
 Image credit: Salman Khan Insta               
 गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला वारंवार धमकी दिली जात आहे. 
 Image credit: Salman Khan Insta               
 यानंतर बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकींनाही धमकी मिळाली. धमकी देणाऱ्याला पोलिसांनी नोएडामधून अटकही केली. 
  Image credit: Salman Khan Insta              
 मागील 14 दिवसांत सलमानला तीन वेळा धमकी मिळालीय. 
  Image credit: Salman Khan Insta              
 यापूर्वी 18 ऑक्टोबरला मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर धमकीचा मेसेज पाठवण्यात आला होता. 
 Image credit: Salman Khan Insta               
 धमकी देणाऱ्याने लॉरेन्स बिश्नोई गँगचा जवळचा व्यक्ती असल्याचा दावाही केला होता. 
 Image credit: Salman Khan Insta              आणखी वाचा
   मलायकासोबतच्या नात्यावर अर्जुन कपूरने पहिल्यांदा सोडले मौन, म्हणाला...
    marathi.ndtv.com