महिन्याभरात गाणे लिहिणाऱ्याला ठार मारू... सलमान खानला पुन्हा धमकी
Edited by Harshada J S
Image credit: Salman Khan Insta
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला 22 दिवसांत पाचव्यांदा धमकी मिळाली आहे.
Image credit: Salman Khan Insta
8 नोव्हेंबरला मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास मुंबई वाहतूक पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज पाठवण्यात आला.
Image credit: Salman Khan Insta
या मेसेजमध्ये सलमान खान- बिश्नोईचे नाव असणाऱ्या एका गाण्याचा उल्लेख करण्यात आलाय.
Image credit: Salman Khan Insta
महिन्याभरात गाणे लिहिणाऱ्याला मारले जाईल, असेही मेसेजमध्ये नमूद करण्यात आलेय.
Image credit: Salman Khan Insta
तसेच त्याची अशी अवस्था केली जाईल की तो स्वतःच्या नावे गाणंही लिहू शकणार नाही, अशा आशयाची धमकी देण्यात आलीय.
Image credit: Salman Khan Insta
सलमानमध्ये हिंमत असेल त्याने त्यांना वाचवावे, असे आव्हानही धमकीद्वारे देण्यात आलंय.
Image credit: Salman Khan Insta
यापूर्वी 5 कोटी रुपयांची मागणी करत सलमानला धमकी देण्यात आली होती.
Image credit: Salman Khan Insta
आणखी वाचा
शाहरुख खानला जीवे ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
marathi.ndtv.com