सलमान खानच्या सेटवर गोंधळ घालणाऱ्या संशयित ज्युनिअर आर्टिस्टला अटक

Edited by Harshada J S Image credit: Salman Khan Insta

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सेटवर गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीचे नाव सतीश वर्मा आहे. 

Image credit: Salman Khan Insta

पोलीस चौकशीदरम्यान त्याने ज्युनिअर आर्टिस्ट असल्याचे सांगितले. 

Image credit: Salman Khan Insta

4 डिसेंबरला त्याने सलमानच्या सेटवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.

Image credit: Salman Khan Insta

सुरक्षारक्षकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने लॉरेन्स बिश्नोईची धमकी दिली.

Image credit: Salman Khan Insta

लॉरेन्स बिश्नोईला बोलावू का? अशी धमकी त्याने सुरक्षारक्षकाला दिली. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Image credit: Salman Khan Insta

पोलिसांच्या माहितीनुसार, सतीशने सेटवर घुसखोरी केली कारण त्याला सलमानसोबत फोटो काढायचा होता. 

Image credit: Salman Khan Insta

पोलीस गांभीर्याने या घटनेचा विविध अंगांनी तपास करत आहेत.

Image credit: Salman Khan Insta

दरम्यान सलमानला धमकी देणाऱ्या 24 वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांनी 12 नोव्हेंबरला कर्नाटकातून अटक केली. 

Image credit: Salman Khan Insta

आणखी वाचा

रिकाम्या पोटी अ‍ॅलोव्हेरा ज्युस पिण्याचे फायदे

marathi.ndtv.com