प्रेमाबाबत निमरत कौर म्हणाली: 'त्याचे लग्न झालंय आणि मुलही आहे, मी जास्त बोलू शकत नाही'

Edited by Harshada J S Image credit: Nimrat Kaur Insta 

बॉलिवूड अभिनेत्री निमरत कौर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. 

Image credit: Nimrat Kaur Insta

अभिषेक बच्चन आणि निमरत कौर यांचे अफेअर सुरू असल्याची चर्चा सोशल मीडियावर ऐकायला मिळत आहे. 

Image credit: Nimrat Kaur Insta

अफेअरच्या चर्चांवर निमरत आणि अभिषेककडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

Image credit: Nimrat Kaur Insta

दुसरीकडे एका मुलाखतीदरम्यान निमरतने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. 

Image credit: Nimrat Kaur Insta

शाळेमध्ये असताना तिचे एका व्यक्तीवर प्रेम असल्याचे तिने मुलाखतीत सांगितले. 

Image credit: Nimrat Kaur Insta

तो मला अभ्यासात मदत करायचा. आता त्याचे लग्न झालंय, मुलबाळही आहे. त्यामुळे मी जास्त काहीही बोलू शकत नाही- निमरत 

Image credit: Nimrat Kaur Insta

42 वर्षीय निमरत आजही सिंगल आहे. अभिषेक बच्चनपूर्वी तिचे नाव रवी शास्त्रीसोबत जोडले गेले होते. 

Image credit: Nimrat Kaur Insta

'लंच बॉक्स' सिनेमामुळे निमरत कौरला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. 

Image credit: Nimrat Kaur Insta

आणखी वाचा

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीमध्ये बॉलिवूडकरांची स्टायलिश अंदाजात हजेरी

marathi.ndtv.com