दीपक तिजोरीच्या लेकीचा बोल्ड लुक, सौंदर्याचे मोडू शकते रेकॉर्ड्स
 Edited by Harshada J S Image credit: Deepak Tijori Instagram                 90च्या दशकातील प्रसिद्ध हीरो दीपक तिजोरीने सिनेरसिकांच्या मनामध्ये स्वतःचे खास स्थान निर्माण केले आहे.
 Image credit: Deepak Tijori Instagram                 'जो जीता वही सिकंदर', 'दो लफ्जों की कहानी', 'कभी हां कभी ना', 'अंजाम', 'खिलाड़ी'यासारख्या सिनेमांमध्ये दीपकने महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. 
 Image credit: Deepak Tijori Instagram              Image credit: Deepak Tijori Instagram     दीपक तिजोरीने शिवानी तिजोरीशी लग्न केले, या दाम्पत्याला समारा तिजोरी नावाची एक लेक देखील आहे.
             Image credit: Samara Tijori Instagram     दीपक तिजोरीच्या लाडक्या लेकीचे नाव 'समारा तिजोरी' असे आहे. 
             Image credit: Samara Tijori Instagram     समारा तिजोरी प्रसिद्धी अभिनेत्री नसतानाही तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या भलीमोठी आहे. 
             Image credit: Samara Tijori Instagram     समारा तिजोरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. 
             Image credit: Samara Tijori Instagram     समारा तिचे ग्लॅमरस लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 
             Image credit: Samara Tijori Instagram     समाराचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 
             Image credit: Samara Tijori Instagram     या फोटोशूटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. 
             आणखी वाचा 
   गोविंदाच्या घरात 'ती' 20 दिवस राहिली, रात्र-रात्र जागलीही आणि मग...
    marathi.ndtv.com