इतकं ओझे कोणत्याही गोष्टीचं वाटलं नाही, प्रसिद्ध गायकाने गमावलं नवजात बाळाला

Edited by Harshada J S Image credit: B Praak Insta

कोट्यधीश गायक बी प्राक यशाचे शिखर गाठत आहे. 

Image credit: B Praak Insta

 यश मिळवताना कोणत्याही गोष्टींचा गर्व होणार नाही, याचीही तो काळजी घेत असतो. 

Image credit: B Praak Insta

नुकत्याच एका मुलाखतीत बी प्राकने जीवनातील सर्वात कठीण काळाबाबत माहिती दिली. 

Image credit: B Praak Insta

बी प्राकने त्याच्या नवजात बाळाला गमावल्याची माहिती मुलाखतीदरम्यान सांगितली. 

Image credit: B Praak Insta

बी प्राकने म्हटले की, 2021च्या सुरुवातीस त्याने काका, त्यानंतर वडील आणि लगेचच त्याच्या बाळालाही गमावलं. 

Image credit: B Praak Insta

बाळाचे निधन झालंय हे पत्नीला कसे सांगावे, हे कळत नव्हतं. कारण हे दुःख ती सहन करू शकली नसती - बी प्राक

Image credit: B Praak Insta

आयुष्यात कोणत्या गोष्टीचं ओझं वाटलं, तर अशा पद्धतीने माझ्या बाळाला उचलावे लागण्याचे खूप ओझे जाणवले - बी प्राक

Image credit: B Praak Insta

बाळाला शेवटचे पाहता न आल्याने पत्नी आजही नाराज आहे - बी प्राक

Image credit: B Praak Insta

किमान मला त्याला पाहायला तरी द्यायचे होते, असे म्हणत बी प्राकच्या पत्नीने नाराजी व्यक्त केली. 

Image credit: B Praak Insta

आणखी वाचा

 जब्यासोबत आता ही कोण नवीन? नेटकऱ्यांना पडलाय प्रश्न

marathi.ndtv.com