मोठ्या विरोधानंतर छावा सिनेमातील त्या सीनवर कात्री, मंत्र्यांनी मानले जाहीर आभार
Edited by Harshada J S
Image credit: Vicky Kaushal Insta
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा आगामी छावा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलाय.
Image credit: Vicky Kaushal Insta
सिनेमामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज तर रश्मिका मंदाना महाराणी येसुबाईंची भूमिका साकारत आहे.
Image credit: Varinder Chawla
सिनेमामध्ये विकी आणि रश्मिका लेझीम नृत्य करताना दिसत आहेत.
Image credit: Varinder Chawla
छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाईंच्या लेझीम नृत्यावरच मराठा समाजाकडून आक्षेप नोंदवण्यात आला होता.
Image credit: Varinder Chawla
लेझीम नृत्याच्या सीनला होणारा मोठा विरोध पाहता दिग्दर्शकाने हा भाग हटवण्याचा निर्णय घेतलाय.
Image credit: Varinder Chawla
लक्ष्मण उतेकर यांच्या निर्णयानंतर मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.
Image credit: Varinder Chawla
दरम्यान 14 फेब्रुवारी रोजी 'छावा' सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.
Image credit: Vicky Kaushal Insta
प्रेक्षकांमध्ये छावा सिनेमाबाबत उत्सुकता आहे.
Image credit: Vicky Kaushal Insta
आणखी वाचा
'पद्मश्री अशोक सराफ...ही पदवी मिळायला उशीरच झालाय', शिंदेंच्या पोस्टने वेधले लक्ष
marathi.ndtv.com