'आय वाँट टू रीस्टार्ट' म्हणत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

Edited by Harshada J S Image credit: Canva

छत्रपती संभाजीनगरमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. 

Image credit: Canva
सर्व फोटो प्रतिकात्मक

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या एकुलत्या एक मुलाने त्याचे आयुष्य संपवलंय. 

Image credit: Canva

या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन जीवन संपवले. 

Image credit: Canva

बेडरूममधील आरशावर स्केचपेनने 'आय वाँट टू रीस्टार्ट' असा मेसेजही लिहिल्याचे आढळले. 

Image credit: Canva

दरम्यान त्याने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली? याचे कारण अस्पष्ट आहे. 

Image credit: Canva

या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. 

Image credit: Canva

दिवसेंदिवस तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Image credit: Canva

आणखी वाचा

दोस्ताचा हात सुटला! सलमान खानने बाबा सिद्दिकींचे घेतले अंतिम दर्शन

marathi.ndtv.com