Diwali 2024: घरच्या घरी तयार करा केमिकल फ्री उटणे

Edited by Mansi P Image credit: Canva

दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. 

Image credit: Canva

नरक चतुर्दशीला तेल-उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. 

Image credit: Canva

पण हल्ली बाजारात मिळणाऱ्या उटण्यामध्ये नैसर्गिक सामग्रींऐवजी केमिकलयुक्त सामग्रींचा समावेश केला जातो. 

Image credit: Canva

भेसळयुक्त उटण्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

त्यामुळे बाजारातील उटणे वापरण्याऐवजी घरच्या घरी सुगंधित उटणे तयार करा. 

Image credit: Canva

घरगुती उटणे तयार करण्यासाठी मुलतानी माती, बेसन, आंबे हळद, चंदन, गुलाबपाणी एकत्रित करा. 

Image credit: Canva

सर्व पावडर व्यवस्थित मिक्स करा. तयार झाले आहे उटणे. 

Image credit: Canva

या उटण्यामुळे मृत त्वचेची समस्या कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

त्वचा कोरडी असल्यास उटण्यामध्ये तुम्ही पाण्याऐवजी दूध मिक्स करू शकता. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

दिवाळीच्या पूजेमध्ये लक्ष्मीमाता-गणपती बाप्पाला अर्पण करा हे नैवेद्य

marathi.ndtv.com