मतदार ओळखपत्र नाहीय? तरीही मतदानासाठी हे 12 प्रकारचे Identity Card ग्राह्य धरले जाणार 
 Edited by Harshada J S Image credit: Canva            
 नागरिकांकडे मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य 12 प्रकारचे ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरले जातील. 
  Image credit: Canva  प्रतिकात्मक फोटो             
 निवडणूक आयोगाच्या या निर्णयाची माहिती बारामती विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिलीय.
  Image credit: Canva  प्रतिकात्मक फोटो             
 मतदान करण्यासाठी कोणकोणते ओळखपत्रं ग्राह्य धरली जाणार आहेत, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
  Image credit: Canva  प्रतिकात्मक फोटो             
 आधार कार्ड
  Image credit: Canva  प्रतिकात्मक फोटो             
 मनरेगा अंतर्गत देण्यात आलेले रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड)
  Image credit: Canva  प्रतिकात्मक फोटो             
 बँक किंवा टपाल कार्यालयाचे फोटो असलेले पासबुक
  Image credit: Canva  प्रतिकात्मक फोटो             
 श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
  Image credit: Canva  प्रतिकात्मक फोटो             
 वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
  Image credit: Canva  प्रतिकात्मक फोटो             
 पॅन कार्ड
  Image credit: Canva  प्रतिकात्मक फोटो             
 राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड
  Image credit: Canva  प्रतिकात्मक फोटो             
 पासपोर्ट
  Image credit: Canva  प्रतिकात्मक फोटो             
 फोटो असलेली निवृत्ती वेतनविषयक कागदपत्रे
  Image credit: Canva  प्रतिकात्मक फोटो             
 केंद्र/राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यातर्फे देण्यात आलेले फोटो असलेले सेवा ओळखपत्र 
  Image credit: Canva  प्रतिकात्मक फोटो             
 संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र 
  Image credit: PTI              
 भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांगांना वितरित केलेले विशेष ओळखपत्र 
  Image credit: Canva  प्रतिकात्मक फोटो             
 मतदान केंद्रामध्ये मोबाइल घेऊन जाण्यास बंदी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 
  Image credit: Canva  प्रतिकात्मक फोटो            आणखी वाचा
   बाबा सिद्दीकी जिवंत आहेत का? हे पाहण्यासाठी शूटर हॉस्पिटलमध्येही गेला होता
    marathi.ndtv.com