वीरेंद्र सेहवाग किती कोटी रुपये संपत्तीचा आहे मालक?
Edited by Harshada J S Image credit: Virender Sehwag Insta
सेहवागने टीम इंडियासाठी 104 टेस्ट मॅच आणि 251 वनडे मॅच खेळल्या आहेत.
Image credit: Virender Sehwag Insta
सेहवागने करिअरदरम्यान कित्येक ब्रँड्ससाठीही काम केले. ज्यामध्ये Adidas, Reebok, Hero Honda, Boostसह अन्य ब्रँड्सचा समावेश होता.
Image credit: Virender Sehwag Insta
निवृत्तीनंतर सेहवागने हिंदी आणि इंग्रेजी भाषेमध्ये क्रिकेट कॉमेंट्रीही केली.
Image credit: Virender Sehwag Insta
सेहवागने हरियाणातील झज्जरमध्येही सेहवाग इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केलीय. या शाळेमध्ये शिक्षणासह खेळही शिकवले जातात.
Image credit: Virender Sehwag Insta
सेहवागला महागड्या गाड्यांची हौस आहे. BMW M5, Bentley Continental, Audi Q7 सारख्या गाड्या त्याच्याकडे आहेत.
Image credit: Virender Sehwag Insta
सेहवागच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत क्रिकेट, कॉमेंट्री, ब्रँड प्रमोशन हे आहेत.
Image credit: Virender Sehwag Insta
तर वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती 340-350 कोटी रुपयांदरम्यान असल्याची माहिती आहे.
Image credit: Virender Sehwag Insta आणखी वाचा
वीरेंद्र सेहवाग-पत्नी आरतीच्या नात्यात दुरावा? 21 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट?
marathi.ndtv.com