खास मेसेजद्वारे दादा-बाबा-मित्राला 'International Men's Day'च्या द्या शुभेच्छा

Edited by Harshada J S Image credit: Canva

दरवर्षी 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला जातो. 

Image credit: Canva

तुमच्याही आयुष्यात खास भूमिका निभावणारे पुरुष जसे की वडील, दादा, पती, मित्र किंवा गुरुंना पुरुष दिनाच्या शुभेच्छा नक्की द्या.

Image credit: Canva

वडील, भाऊ, पती किंवा मित्र; तुम्ही प्रत्येक नात्याचे आहात आदर्श उदाहरण. तुम्ही दिली शक्ती आणि खंबीर साथ, पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

Image credit: Canva

तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंद घेऊन येवो, आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Image credit: Canva

देवाने रेखाटले हे सुंदर चित्र, मुलांचे दुःख ते घेतात स्वतःवर. त्या देवमाणसाला वडील म्हणतात. पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Image credit: Canva

कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी, सर्व गोष्टींचा त्याग करण्यासाठी, सर्वांसोबत कायम उभे राहण्यासाठी, धन्यवाद! पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

Image credit: Canva

तुम्हाला दुःख व्यक्त करण्याचा आहे हक्क, मनमोकळेपणाने जगणे करा पक्कं. पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Image credit: Canva

दुःख सहन करतो, व्यक्त होणे टाळतो, खचून न जाता परिश्रम करतो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Image credit: Canva

आणखी वाचा

हिना खान पोहोचली मालदीवमध्ये, शेअर केले सुंदर PHOTOS

marathi.ndtv.com