'हे' पांढरे गोळे आहेत आरोग्यवर्धक, वजनही होईल कमी
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            काजू बदामव्यतिरिक्त मखाणेही खाल्ल्यास शरीरास अगणित लाभ मिळू शकतात. 
                            
            
                            Image credit: Canva
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मखाण्यांमध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन, खनिजे, अँटी-ऑक्सिडंट्स यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. 
                            
            
                            Image credit: Canva
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मखाण्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आणि फायबर अधिक असते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
                            
            
                            Image credit: Canva
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मखाण्यामध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. हृदयाचे आरोग्यही निरोगी राहते.
                            
            
                            Image credit: Canva
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मखाण्यातील अँटी-ऑक्सिडंट्स शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. त्वचा देखील चमकदार राहते.
                            
            
                            Image credit: Canva
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मखाण्याचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
                            
            
                            Image credit: Canva
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मखाण्यामध्ये फायबर अधिक असतात, जे पचनप्रक्रियेसाठी फायदेशीर असते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही सुटका मिळते.
                            
            
                            Image credit: Canva
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे तणाव-चिंता यासारख्या समस्याही कमी होण्यास मदत मिळू शकते. 
                            
            
                            Image credit: Canva
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
                            
            
                            Image credit: Canva
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            लोरेम इप्सम एक छद्म-लैटिन पाठ है जिसका उपयोग मुद्रण 
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          marathi.ndtv.com