जांभळाच्या बिया खाण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

जांभूळ आवडीने खाणाऱ्यांची संख्या भलीमोठी आहे.

Image credit: Canva

जांभळामध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा साठा आहे. पण या फळाच्या बिया खाण्याचे फायदे माहिती आहेत का?

Image credit: Canva

जांभळाच्या बियातील पोषणतत्त्वांमुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

जांभळाचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते, यामुळे हे फळ मधुमेहग्रस्तांसाठी फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

जांभळाच्या बियांमुळे शरीर डिटॉक्स होण्यासही मदत मिळेल. 

Image credit: Canva

जांभळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, फायबरमुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Coffee Benefits: महिलांनी कॉफी का प्यावी?

marathi.ndtv.com