Salt Water Bath: मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे मोठे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतील. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit:  Canva

मिठामध्ये मॅग्नेशिअम असते, ज्यामुळे शरीराच्या नसा शांत होतात. तणाव दूर होण्यास मदत मिळते. शारीरिक थकवाही दूर होतो. 

Image credit: Canva

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास स्नायूंचा कडकपणा आणि वेदना कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

त्वचेवर मीठ हलक्या हाताने रगडल्यास मृत त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.

Image credit: Canva

हवामान बदलानुसार होणाऱ्या संसर्गाची समस्याही दूर होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. 

Image credit: Canva

मिठाच्या पाण्यामुळे शरीरावर येणारी सूज कमी होण्यास मदत मिळते तसेच शारीरिक थकवाही दूर होईल. 

Image credit: Canva

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेतील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातील. 

Image credit: Canva

बादलीभर पाण्यामध्ये दोन छोटे चमचे खडे मीठ मिक्स करा. तसेच आठवड्यातून दोनदाच मिठाच्या पाण्याने आंघोळ करावी. 

Image credit: Canva

त्वचेवर एखादी जखम झाली असेल किंवा भाजले असल्यास मिठाच्या पाण्याने आंघोळ करणं टाळावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

  नियमित एक अंजीर खाण्याचे जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com