तुम्ही चुकीच्या वेळेस बदाम खाताय? जाणून घ्या योग्य वेळ

Edited by Harshada J S Image credit: Canva

सुकामेवा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण योग्य वेळेवर सुकामेवा खाल्ल्यास आरोग्यास अधिक फायदे मिळू शकतात. 

Image credit: Canva

पौष्टिक पदार्थ योग्य वेळेत न खाल्ल्यास त्याचे पूर्ण फायदे आणि पोषणतत्त्व शरीराला मिळणार नाहीत. 

Image credit: Canva

कारण पौष्टिक पदार्थांचे अधिक आणि अयोग्य वेळेमध्ये सेवन केल्यास शरीरास नुकसान पोहोचू शकतात. 

Image credit: Canva

बदामाच्या सेवनामुळे शरीरामध्ये ऊब निर्माण होते. यामुळे बदाम जास्त प्रमाणात खाऊ नये. 

Image credit: Canva

बदाम खाण्याचे प्रमाण तुम्ही मोजू शकत नसाल तर तुमच्या मुठीचा वापर करावा. म्हणजे एका मुठीत येईल इतका सुकामेवा खावा. 

Image credit: Canva

सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्यास शरीरास पूर्ण फायदे मिळतात. 

Image credit: Canva

बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते सोलून खावे. बदामातील पोषणतत्त्वांमुळे शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

15 दिवसांत वेटलॉस करायचंय? नोट करा हे डाएट प्लॅन

marathi.ndtv.com