कडुलिंबाची पाने चघळण्याचे फायदे, रोज किती पाने खावी?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
कडुलिंबाच्या पानांची चव कडू असली तरी त्यापासून मिळणारे फायदे अद्भुत आहेत.
Image credit: Canva
त्वचेसाठी कडुलिंबाच्या पानांचा लेप वापरतात. तसेच पाण्यात पाला उकळून त्यापासून केसही धुतले जातात.
Image credit: Canva
कडुलिंबाची पाने चघळल्यास आरोग्यास कोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
नियमित रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर होतील.
Image credit: Canva
बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास रोज कडुलिंबाची पाने चावून खा.
Image credit: Canva
पोट फुगणे आणि गॅस यासारख्या समस्याही दूर होतील. कडुलिंबाच्या पानांमध्ये फायबर असते,जे पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
Image credit: Canva
मधुमेहग्रस्तांसाठी कडुलिंबाची पाने वरदान ठरू शकतात, कारण रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
Image credit: Canva
सकाळी रिकाम्या पोटी चार ते पाच पाने चावून खाल्ल्यास आरोग्यास असंख्य लाभ मिळतील.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
Clove Benefits: नियमित लवंग खाण्याचे जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com