रिकाम्या पोटी कारल्याचा रस पिण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

कारले चवीला कडू असले तरीही आरोग्यासाठी लाभदायक असते. कारल्याचा रस रिकाम्या पोटी पिण्याचे फायदे जाणून घेऊया... 

Image credit: Canva

मधुमेहींसाठी कारल्याचा रस
पिणे फायदेशीर ठरू शकते.

Image credit: Canva

कारल्यामध्ये फायबर जास्त असते, यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळेल. 

Image credit: Canva

कारल्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते,ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येते. 

Image credit: Canva

कारल्यातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

कारल्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील
विषारी घटक बाहेर फेकले जातात.

Image credit: Canva

कारल्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

कारल्याचा रस जास्त प्रमाणात पिणे टाळावे अन्यथा पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 वजन कमी करण्यासाठी प्या या हिरव्यागार पानांचे पाणी

marathi.ndtv.com