दुधामध्ये बदाम भिजवून खाण्याचे फायदे

Edited by  Harshada J S Image credit: Canva

दूध आणि बदामामध्ये पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

दुधात कॅल्शिअम/लोह तर बदामामध्येही कॅल्शिअम-मॅग्नेशिअम असते. बदाम दुधात भिजवून खाल्ल्यास शरीराला दुप्पट फायदे मिळतील.

Image credit: Canva

दुधात भिजवलेले बदाम खाल्ल्यास शरीराला दुप्पट ऊर्जा मिळते. कारण दुधामध्ये व्हिटॅमिन ई, कॅल्शिअम, फायबर, खनिजांचा समावेश आहे.

Image credit: Canva

दुधात भिजवलेले बदाम खाल्ल्यास पचनशक्ती सुधारते. कारण यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.

Image credit: Canva

दुधात बदाम भिजवून खाल्ल्यास स्नायू मजबूत होतात. प्रोटीन आणि हेल्दी फॅट्समुळे स्नायूंचा चांगला विकास होतो. 

Image credit: Canva

बदाम-दुधामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

दुधात भिजवलेले बदाम खाल्ल्यास मेंदूचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. मेंदूच्या क्रिया सुरळीत सुरू राहतात. 

Image credit: Canva

बदामामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक तर कॅलरीचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

दुधात भिजवलेले बदाम खाल्ल्यास केस मजबूत आणि घनदाट होतील, कारण यामध्ये व्हिटॅमिन ई आणि कॅल्शिअमचे प्रमाण असते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

लिंबू-मधाचे पाणी पिण्याचे 7 फायदे

marathi.ndtv.com