गुलाबाची पाने खाण्याचे जबरदस्त फायदे 

Edited by Harshada J S Image credit: Canva

गुलाबाच्या पाकळ्याच नव्हे तर या फुलाची पाने खाण्याचेही जबरदस्त फायदे आहेत.

Image credit: Canva

गुलाबाच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत.

Image credit: Canva

गुलाबाची पाने खाल्ल्यास पचनप्रक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

त्वचा निरोगी राहण्यासही मदत मिळते. 

Image credit: Canva

गुलाबाच्या पानांद्वारे शरीराला व्हिटॅमिन सी मिळेल, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल. 

Image credit: Canva

तणाव कमी होण्यासही मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

गुलाबाची पाने खाण्यापूर्वी
तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 रिकाम्या पोटी 1 ग्लास दुधीचा ज्युस पिण्याचे फायदे

marathi.ndtv.com