Pumpkin Seeds Benefits: भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
भोपळ्याच्या वेगवेगळ्या पाककृतींचा डाएटमध्ये समावेश केला जाऊ शकतो.
Image credit: Canva
भोपळाच नव्हे तर भोपळ्याच्या बिया देखील आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात.
Image credit: Canva
रक्तदाबाची समस्या असल्यास भोपळ्याच्या बियांचे सेवन करू शकता.
Image credit: Canva
झोपेशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असल्यास डाएटमध्ये भोपळ्याच्या बियांचा समावेश करावा.
Image credit: Canva
भोपळ्याच्या बियांमुळे त्वचेवर तेज येण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होणार नाही.
Image credit: Canva
भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, सी, ई, लोह, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम यासारखे गुणधर्म आहेत.
Image credit: Canva
मॅग्नेशिअम आणि फॉस्फरसचा उत्तम स्त्रोत म्हणजे भोपळ्याच्या बिया. ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Dalchini Tea: दालचिनीचा चहा प्यायल्यास काय होते?
marathi.ndtv.com